राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर विधानसभेत तारांकित प्रश्न - सरकारकडून महत्वपूर्ण खुलासा

राज्य विधिमंडळाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून, विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या मागण्या संदर्भात विधिमंडळ सदस्य यांच्या मार्फत अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले जात आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना न्याय मिळू शकेल, नुकतेच अधिवेशनादरम्यान राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित असल्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. 

राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर विधानसभेत तारांकित प्रश्न - सरकारकडून महत्वपूर्ण खुलासा

employee update

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेळेत वेतन मिळावे, वार्षिक वेतनवाढीचा वाढीव दर व थकबाकी मिळावी इत्यादी मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दिनांक १३ फेब्रुवारी, २०२४ रोजी वा त्यासुमारास राज्यातील सर्व विभागीय कार्यालयासमोर उपोषण, आंदोलन सुरु केले होते, दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे/ यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अपडेट येथे पाहा

कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेणार

मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा अधिकृत शासन निर्णय येथे पाहा

दिनांक 19 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयासंदर्भात अपडेट

गुड न्यूज! राज्यातील अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार, शासन निर्णय जारी

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने प्रलंबित आर्थिक मागण्यांबाबत दि. ०५.०२.२०२४ रोजी रा.प. प्रशासनास नोटीस देवून दि.१३.०२.२०२४ पासून रा.प. महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. तदनंतर मा. मंत्री उद्योग, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली दि. २७.०२.२०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेअंती सदर संघटनेने सदरचे उपोषण मागे घेतले आहे.

गटप्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन, NHM कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेत सामावून घेण्यात यावे

एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ माहे मार्च, २०२३ पासून प्रलंबित असून माहे नोव्हेंबर, २०२१ मध्ये सेवा ज्येष्ठता न पाळता अनुक्रमे पाच हजार, चार हजार व अडीच हजार रुपये अशी वेतनवाढ करण्यात आल्यामुळे वेतनात विसंगती निर्माण झाली आहे, यावर सरकारकडून पुढीलप्रमाणे खुलासा करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांची वेतनवाढ प्रतसेच लंबित नाही. केवळ वेतनवाढीमुळे वेतनात विसंगती झाल्याचे दिसून येत नाही.

तसेच कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न सोडविण्याबाबत समिती नेमण्यात आली असून, समितीच्या दोन बैठक पार पडलेल्या आहेत, असा खुलासा राज्य सरकारने विधानसभेत केला आहे. 

अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी गुड न्यूज ! वाढीव मोबदला देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित

NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मोठा निर्णय!

राज्यातील अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!

अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका संदर्भात


Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now