व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक(EWS) सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBE) तसेच इतर मागासवर्ग प्रवर्गातील (OBC) मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात १०० टक्के प्रतिपूर्ती देण्याचा म्हणजेच शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला होता.
यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय आता राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलींचं उच्चशिक्षणाचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा अधिकृत शासन निर्णय येथे पाहा
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी अपडेट
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत गटप्रवर्तकांच्या संदर्भात अपडेट पाहा
आरोग्य आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत - आतारांकित प्रश्न