गटप्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन, NHM कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेत सामावून घेण्यात यावे - महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक कर्मचारी कृति समिती

asha gat pravaratk news

महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती यांच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत आझाद मैदान मुंबई येथ आंदोलन करण्यात आले, दरम्यान महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा Sandhya Sawalakhe ताई यांनी आवाज उठवला असून, कर्मचाऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन मानधन दरमहा 10 हजार रुपयांची वाढ विनानिलंब करण्यात यावी, तसेच इतर मागण्यासाठी संध्या ताई यांनी महिलांना सहकार्य केले, तेव्हा उपस्थित मेडिकल असोसिएशन सहकारी आणि मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता. 

आशा स्वयंसेविका यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी सरकारकडून खुलासा

gat pravaratk

महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक कर्मचारी कृति समिती यांच्या प्रमुख मागण्या 

1) गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या.

2) गटप्रवर्तकांच्या मानधनात दरमहा रु. 10 हजार ची वाढ विनाविलंब करण्यात यावी.

3) दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना, आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदावर इतर एनएचएम (NHM) कर्मचाऱ्यांप्रमाणे सामावून घेण्यात यावे.

4) गटप्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात यावा.

अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी गुड न्यूज ! वाढीव मोबदला देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित

NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मोठा निर्णय!

कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यासाठी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन

राज्यातील अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!

अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका संदर्भात


Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now