Aasha Worker GR : राज्यातील अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या वाढीव मोबदल्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 18 जून 2024 रोजी निर्गमित झाला आहे.
वाढीव मोबदला देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित
सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 18 जून 2024 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना माहे एप्रिल 2024 महिन्याचा वाढीव मोबदला देण्यासंदर्भात आवश्यक निधी वितरित करण्यात आला आहे.
त्यामुळे आता राज्यातील अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना (एप्रिल 2024) या महिन्याचा वाढीव मोबदला लवकरच मिळणार आहे.
आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, ग्रामसेविका महिला कर्मचाऱ्यांसाठी लेटेस्ट अपडेट
मात्र यापूर्वी दिनांक 5 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार या कर्मचाऱ्यांना वाढीव मोबदला देण्यासंदर्भात माहे एप्रिल, मे आणि जुन या तीन महिन्याचा वाढीव मोबदला वितरित करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित केला होता.
आयुक्त, संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान पदावर आता नवीन IAS अधिकारी
मात्र आता पुन्हा दिनांक 18 जून 2024 नुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने काढलेल्या शासन शुध्दी पत्रकानुसार आता फक्त एप्रिल या महिन्याचा वाढीव मोबदला देण्यात येणार आहे.
वाढीव मोबदला देण्याबाबतचा शासन निर्णय येथे पाहा
अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी लेटेस्ट अपडेट
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'आत्ता' सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार पहा..
मोठी बातमी! आरटीई प्रवेशाची यादी लांबणीवर, आता या तारखेला न्यायालयात पुढील सुनावणी
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजन संदर्भात महत्वपूर्ण बैठक