अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर लवकरच पाठपुरावा करू - आ. सतीश चव्हाण

Anganwadi Employees: महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 27 जून पासून मुंबईत सुरू होत आहे, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आ. सतीश चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर लवकरच पाठपुरावा - आ. सतीश चव्हाण

anganwadi-employees

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आ. सतीश चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली.   

अंगणवाडी सेविकांच्या मागण्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर लवकरच पाठपुरावा करू असे उपस्थित अंगणवाडी सेविकांना आ. सतीश चव्हाण यांनी आश्वस्त केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गंगापूर-खुलताबाद विधानसभा अध्यक्ष श्री.अशोक गायकवाड, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री.रमेश निचीत, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.सुधीर सोनवणे, राज्य कमिटीच्या सदस्या श्रीमती लताताई शिवनेकर, श्रीमती शकुंतलाताई बारगळ, श्रीमती राधिकाताई नरवडे, श्रीमती सुनीताताई मोरे आदींसह अंगणवाडी सेविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजन संदर्भात महत्वपूर्ण बैठक

राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्टकांसाठी मोठी अपडेट!

अंगणवाडी सेविकांच्या 'या' प्रलंबित मागण्या मार्गी लागणार

राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित असलेल्या मागणी नुसार, नुकतीच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वाची बैठक घेऊन प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या LIC कडील प्रलंबित एकरकमी लाभा संदर्भात आढावा बैठक मंत्रालयातील दालनात संपन्न झाली, यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. 

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकल्यानंतर एकरकमी लाभ दिला जातो. 

गुड न्यूज! राज्यातील 'या' पात्र कर्मचाऱ्यांना 26 जून रोजी सुट्टी मिळणार

आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि महिला बचत गट प्रवर्तकांची संयुक्त बैठक

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'आत्ता' सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार पहा..

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

'आरटीई' लॉटरी निकाल यादी जाहीर, होण्यास का होत आहे विलंब?

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now