कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित करण्यासाठी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यासाठी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन
मोटार वाहन विभागातील सन २०११ साली जाहिरातीव्दारे भरती करण्यात आलेल्या व आजपर्यंत १३ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शासकीय थेट कंत्राटी वाहन चालकांना शासकीय सेवेत कायमस्वरुपी सामावून घेणेबाबत महत्वाची बैठक मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विधानमंडळ, सचिवालय, विधान भवन, मुंबई. येथे दिनांक 8 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती, मात्र मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सदरची बैठक रद्द करण्यात आली होती, आता सदरची बैठक 11 जुलै रोजी होणार आहे.
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य - येथे पहा
राज्यातील 'आरटीई' 25% प्रवेशाची अंतिम सुनावणी उद्या
आरोग्य विभागातील या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत धोरणात्मक निर्णय
कर्मचाऱ्यांच्या संदर्भात विधानसभेत मंत्री दादाजी भुसे यांनी दिली महत्वाची माहिती
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ!
आशा स्वयंसेविकांच्या मागण्याबाबत विधानसभेत सरकारकडून खुलासा
या बैठकीस सर्व कागदपत्रासह व अद्यावत माहितीसह संबंधीत अधिकारी उपस्थित राहणार असून, या वाहन चालकांना शासकीय सेवेत कायमस्वरुपी सामावून घेणेबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा राज्यातील वाहन चलकांना आहे.
आनंदाची बातमी! रोजंदारी, तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा मोठा निर्णय!
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्याची प्रक्रिया सुरू