अखेर! राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ!

Contractual Employees Salary Hike: राज्यातील तासिका, रोजंदारी, धुलाई कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत महत्वाचे शासन परिपत्रक दिनांक 28 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे. 

अखेर! राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ! 

Contractual Employees Salary Hike

आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात घड्याळी तासिका तत्वावर नेमलेल्या शिक्षकांच्या तासिकांच्या दरात, गट-क व गट ड कर्मचाऱ्यांच्या मानधन / रोजंदारी वाढीमध्ये दि.०१.०६.२०१७ पासून वाढ करण्यात आलेली होती, शासकीय आश्रमशाळेतील तासिका तत्वावरील शिक्षक व गट क व ड कर्मचारी यांच्या तासिका दरात/मानधनात/रोजंदारीत वाढ करणे व त्यात सुसुत्रता आणण्यासाठी आता शासन मान्यता देण्यात आली आहे. 

रोजंदारी, तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा मोठा निर्णय!

शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत सुधारित धोरण

आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील पढ़वाली तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना प्रतिदिन ५ तास याप्रमाणे खालील तक्यातील रकाना ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे सुधारीत मानधन शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून देण्याचाबत शासन मान्यता देण्यात आली आहे.

जुनी पेन्शन योजना संदर्भात सरकारकडून खुलासा

अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका संदर्भात

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वाची अपडेट!

tasika

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील पड्याळी तासिका तत्वावर कार्यरत असलेले जे शिक्षक प्रतिदिन ५ तारा याप्रमाणे तासिका पूर्ण करतील त्या शिक्षकांनाच वरीलप्रमाणे सुधारीत मानधन अनुज्ञेय राहील.

सरकारी नोकर भरती 'आता' एम.पी.एस.सी मार्फत होणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते अदा करणेबाबत - तारांकित प्रश्न

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील श्री अधिक्षिका व पुरुष अधिक्षक यांना प्रतिमाह रु.२०,०००/- इतके सुधारीत मानधन शैक्षणिक वर्ष २०२४ २०२५ पासून देण्याचाबत शासन मान्यता देण्यात येत आहे.

mandhan

मानधन वाढ दिनांक 28 जून रोजीचे शासन परिपत्रक पाहा

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील वसतीगृहातील रोजंदारी तत्वावर गट ड कर्मचाऱ्यांना  त्यांनी प्रत्यक्ष केलेल्या कामकाजाच्या दिवसाइतके सुधारीत मानधन खालील तक्यातील रकाना ३ मध्ये दर्शविल्याप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून देण्याबाबत शासन मान्यता देण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तासिका तत्यावर अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात प्रकल्प अधिकारी स्तरावरून प्रशिक्षित / अप्रशिक्षित शिक्षक नेमले जातात. 

तसेच गट क (पुरुष अधिक्षक व श्री अधिक्षिका) व गट ड संवर्गातील (स्वयंपाकी/कामाची/सफाईगार/शिपाई इ.) रिक्त असलेल्या पदांवर प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजात अडचण निर्माण होवू नये म्हणून मानधन / रोजंदारी तत्वावर कर्मचारी नेमले जातात. 

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now