नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सद्यस्थितीत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांची प्रकल्प टप्पा-२ मध्ये खंड न देता पुनर्नियुक्ती करणे तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ ची लवकरात लवकर अंमलबजावणी करून प्रकल्प सुरू करण्याबाबत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यांनी मा. विधानसभा सदस्य राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील (Ranajagjitsinha Padmasinha Patil) यांची भेट घेवून मागणीचे निवेदन दिले.
शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत सुधारित धोरण, कार्यवाही अंतिम टप्प्यात– मंत्री चंद्रकांत पाटील
अखेर! राज्यातील या करार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ!
महाज्योती मार्फत मिळणार मोफत टॅब, 6 GB इंटरनेट डाटा; ऑनलाईन अर्ज येथे करा
राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय!
तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन धाराशिव शाखेच्या वतीने निवेदन देऊन विविध मागण्या मंजूर करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती करण्यात आली.
याबाबत आपण सरकार दरबारी पाठपुरावा करू असे राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील (Ranajagjitsinha Padmasinha Patil) यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासित केले.
दिनांक 15 मार्च रोजीचा ‘हा’ शासन निर्णय रद्द होणार? (तारांकित प्रश्नावर) सरकारकडून खुलासा