राज्यातील तासिका, रोजंदारी, धुलाई कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत महत्वाचे शासन परिपत्रक दिनांक 28 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे.
अखेर! राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ!
आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात घड्याळी तासिका तत्वावर नेमलेल्या शिक्षकांच्या तासिकांच्या दरात, गट-क व गट ड कर्मचाऱ्यांच्या मानधन / रोजंदारी वाढीमध्ये दि.०१.०६.२०१७ पासून वाढ करण्यात आलेली होती, शासकीय आश्रमशाळेतील तासिका तत्वावरील शिक्षक व गट क व ड कर्मचारी यांच्या तासिका दरात/मानधनात/रोजंदारीत वाढ करणे व त्यात सुसुत्रता आणण्यासाठी आता शासन मान्यता देण्यात आली आहे.
सरकारी नोकर भरती 'आता' एम.पी.एस.सी मार्फत होणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील पढ़वाली तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना प्रतिदिन ५ तास याप्रमाणे खालील तक्यातील रकाना ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे सुधारीत मानधन शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून देण्याचाबत शासन मान्यता देण्यात आली आहे.
जुनी पेन्शन योजना संदर्भात सरकारकडून खुलासा
(दि 15 मार्च) रोजीचा शासन निर्णय रद्द होणार?
आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती
कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते अदा करणेबाबत - तारांकित प्रश्न
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वाची अपडेट!