बैठकीचे परिपत्रक पाहा

शासकीय सेवेत नियमित करण्यासाठी वाहन चालकांसाठी भरतीचे जे निकष, अटी व शर्ती असतात त्याप्रमाणे या कर्मचाऱ्यांचे वय, शिक्षण, चार चाकी व अवजड वाहन चालविण्याची चाचणी, मुलाखात घेण्यात आली, अनुज्ञप्ती तांत्रिक चाचणी, पोलीस चारित्र्य पडताळणी, जिल्हा शल्य कडून वैद्यकीय तपासणी, तीन वर्ष वाहन चालवण्याचा अनुभव या सर्व निकषांवर निवड समितीने भरती प्रक्रिया पूर्ण करून सन २०११ रोजी कंत्राटी वाहन चालक म्हणून रूजू करून घेण्यात आलेले आहे.

Post a Comment (0)