राज्यातील ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत, कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत, सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे दिनांक ७ जुलै रोजी बैठक संपन्न झाली, या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.
आनंदाची बातमी! राज्यातील या विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय!
राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये खालील प्रमाणे ऐतिहासिक वाढ करण्याचा निर्णय घेतला.
- मूळ वेतनामध्ये 19% वाढ
- सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढ
- सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करीता ₹5000 ची वाढ
- तांत्रिक कर्मचार्यांचा भत्ता ₹500 वरून ₹1000 वर
यावेळी तिन्ही कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यासाठी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन
गुड न्यूज! राज्यातील अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार, शासन निर्णय जारी
दिनांक 19 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयासंदर्भात
अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी गुड न्यूज ! वाढीव मोबदला देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मोठा निर्णय!
राज्यातील अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!
अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका संदर्भात