राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी महत्वाची अपडेट, दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार आता अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
गुड न्यूज! राज्यातील अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार, शासन निर्णय जारी
"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेतंर्गत मोबाईल अॅपव्दारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका (Anganwadi sevaka) यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति पात्र लाभार्थी रु.५० याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार याबाबतचा शासन दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
अंगणवाडी सेविकाना प्रोत्साहन भत्ता - शासन निर्णय येथे पाहा
अंगणवाडी सेविकाना प्रोत्साहन भत्ता - शासन निर्णय
राज्यातील अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!
महिलांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय!
अखेर! राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ!
आरोग्य विभागातील या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत धोरणात्मक निर्णय
आरोग्य आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत - आतारांकित प्रश्न
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास दि.२८.०६.२०२४ रोजीच्या मा. मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.
त्यानुसार महाराष्ट्र राज्यात "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास शासन निर्णय दि.२८.०६.२०२४ अन्वये मान्यता देण्यात आली असून, सदर शासन निर्णयामधील नमूद काही निकषांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.