अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा गटपर्वतक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागणार

Aasha Anganwadi Employees: महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन  दिनांक  27 जून पासून मुंबईत सुरू होत आहे, अंगणवाडी कर्मचारी तसेच आशा वर्कर, गटप्रवर्तक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आ. सहस्राम कोरोटे यांची सदिच्छा भेट घेतली, असता येणाऱ्या अधिवेशनात मागण्या मांडण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले, सविस्तर वाचा.. 

Aasha Anganwadi Employees

सालेकसा येथील अर्धनारेश्वर मंदिरं ,हलबीटोला येथे तालूक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस तर्फे आयोजित संवाद शिबिर कार्यक्रमात भेट वस्तू देवून आ. सहस्राम कोरोटे यांनी मार्गदर्शन केले व त्यांनी दिलेल्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून त्यांच्या मागण्या येणाऱ्या अधिवेशनात मांडन्याचे कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले.

पावसाळी अधिवेशनात आरोग्य आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत - आतारांकित प्रश्न

राज्यातील अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!

anganvadi

तसेच महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते गटप्रवर्तक संघटना यांच्या कडून गटप्रवर्तकांच्या मानधनात 10 हजार रुपये वाढ, संपकाळातील कपात केलेले मानधन देणे व कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये गटप्रर्तकांचा समावेश करण्या करीता निवेदन दिले असता ते स्वीकारून त्यांच्या मागण्या अधिवेशनात मांडन्याचे आश्वासन दिले.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्टकांसाठी मोठी अपडेट!

राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय!

राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रलंबित विषयावर बैठक संपन्न;अनेक महत्वाचे मोठे निर्णय!

aasha worker

आशा स्वयंसेविकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोबाईल फोनचे वाटप

रोजंदारी, तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा मोठा निर्णय!

अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी, पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय जारी

राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील 5 हजार 605 अंगणवाडी सेविका, मदतनिसांना ग्रॅज्युईटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय  राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात घेतला आहे, यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 1 लाख ते 75 हजार रु पर्यंतचा लाभ मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, ग्रामसेविका महिला कर्मचाऱ्यांसाठी लेटेस्ट अपडेट

कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री यांनी दिले महत्वाचे निर्देश

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या LIC कडील प्रलंबित एकरकमी लाभा संदर्भात आढावा बैठक मंत्रालयातील दालनात संपन्न झाली, यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. 

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकल्यानंतर एकरकमी लाभ दिला जातो. 

दिनांक १ एप्रिल २०२२ पासूनच्या प्रलंबित प्रस्तावांसाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. याबाबतची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या आहेत.  

यावेळी महिला बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, एकात्मिक बाल विकास योजने आयुक्त संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर लवकरच पाठपुरावा करू - आ. सतीश चव्हाण

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'आत्ता' सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार पहा..

मोठी बातमी! आरटीई प्रवेशाची यादी लांबणीवर, आता या तारखेला न्यायालयात पुढील सुनावणी

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now