Asha Swayamsevika Awards: आशा स्वयंसेविका पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला असून, या सोहळ्यात आशा स्वयंसेविकासाचा सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला, यावेळी आशाताई सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
वाढीव मोबदला देण्याबाबतचा शासन निर्णय येथे पाहा
आशा गटपर्वतक, अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी लेटेस्ट अपडेट
आशा स्वयंसेविका या “आशाताई” म्हणून घराघरातील कुटुंबाचा भाग झाल्या आहेत. नागरिक, शासन-प्रशासन स्तरावरही आशा स्वयंसेविकांना “आशाताई” म्हणूनच संबोधले जाते, असे यावेळी बोलताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
NHM अंतर्गत नवीन जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती सुरू
या कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवणार - मुख्यमंत्री
नागरिकांचा विश्वास त्यांच्यावर आहे, याच विश्वासाच्या जोरावर आशाताई आज आपल्या आरोग्य यंत्रणेचा महत्त्वाचा कणा बनल्या आहेत. असे प्रतिपादन नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ चौधरी यांनी केले.
आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, ग्रामसेविका महिला कर्मचाऱ्यांसाठी लेटेस्ट अपडेट
मनपा आयुक्त (दि 20) जून रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार सोहळ्यात मार्गदर्शनपर ते बोलत होते.
आशा स्वयंम सेविका ताज्या बातम्या येथे पाहा
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्यासंदर्भात निर्णय
कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन होणार
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'आत्ता' सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार पहा..
मोठी बातमी! आरटीई प्रवेशाची यादी लांबणीवर, आता या तारखेला न्यायालयात पुढील सुनावणी