NHM Recruitment 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती सुरू, स्टाफ नर्स, MPW, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी जाहिरात तपशील पाहा..

NHM Recruitment 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून, यामध्ये स्टाफ नर्स, MPW, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित वेळेत अर्ज मागविण्यात आले आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

nhm-recruitment-2024

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णलय, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर स्तरावरील हिंदु-हदयसम्राट बाळासाहेच ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी (कंत्राटी) तत्वावर सदर पदे भरण्यात येत आहे.

पदांचा तपशील, शैक्षणिक अहर्ता व भरवायची पदे खालीलप्रमाणे

  1. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - MBBS/BAMS (18)
  2. स्टाफ नर्स (Staff Nurse) - GNM/Bsc Nursing (18)
  3. MPW (Male) - 12th pass Science + Paramedical Basic Traning Course (19)
सदर पदांसाठी किमान १८ हजार ते ७५ हजारपर्यंत पगार असणार आहे.

सदरील पदांचे सामाजिक आरक्षणानुसार http://www.zpaurangabad.gov.in/, सदर कंत्राटी सेवेची जाहिरात https://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

आशा स्वयंसेविकांसाठी महत्वाची अपडेट!

वेळापत्रक जाहीर, जिल्हानिहाय हॉल तिकीट, वेळापत्रक येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

आनंदाची बातमी! राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्याची प्रक्रिया सुरू

जाहिराती मध्ये नमूद शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर अटी व शर्ती नमूद करुन सविस्तर जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून, इच्छुक उमेदवारांनी सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुना प्राप्त करुन घेवून विहित शुल्कासहीत संपूर्ण भरलेले अर्ज दिनांक 2८ जून २०२४ रोजी पर्यंत परिपूर्ण भरलेल्या अर्जासहित खालील कंगपत्रांसाह दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहे. 

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन

 शैक्षणिक पात्रतेच्या छायांकित प्रती व डीडी सोबत आपले अर्ज कार्यालयीन वेळेत, सुट्टीचे दिवस वगळून दि.२८/०६/२०२४ पर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर कार्यालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागास प्रत्यक्ष सादर करावेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान : सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुना येथे पाहा

या जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन भरती सुरू

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्टकांसाठी मोठी अपडेट!

कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन होणार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'आत्ता' सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार पहा..

मोठी बातमी! आरटीई प्रवेशाची यादी लांबणीवर, आता या तारखेला न्यायालयात पुढील सुनावणी

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now