Zilla Parishad Recruitment Exam 2024: जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 च्या आतापर्यंत विविध संवर्गातील परिक्षा पार पडलेल्या आहेत. आता अंतिम टप्प्यातील जिल्हा परिषद भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, तुम्ही खाली दिलेल्या जिल्हानिहाय लिंक वर वेळापत्रक व इतर महत्वाचे अपडेट पाहू शकता.
जिल्हा परिषद भरती : अंतिम टप्प्याचे वेळापत्रक जाहीर
जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातील उर्वरित आरोग्यसेवक, ग्रामसेवक, मुख्य सेविका, आरोग्य सेविका पदांसाठीची परीक्षा (Zilla Parishad Exam Date) आता दिनांक 18 जुलै ते दिनांक 30 जुलै 2024 या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद भरती च्या यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपुर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्हयामधील आरोग्य सेवक (पुरुष) ४०%, आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयामधील आरोग्य सेवक (पुरुष) ४०%, आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) संवर्गातील परिक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
आनंदाची बातमी! राज्यातील 'हे' कर्मचारी शासन सेवेत कायम: शासन निर्णय निघाला - पाहा
- मुख्य सेविका/पर्यवेक्षिका - १८ जुलै, २०२४
- आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला) - १९ जुलै, २०२४
- आरोग्य सेवक (पुरुष) ४०% - २२ व २३ जुलै, २०२४
- आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) - २३ व २४ जुलै, २०२४
- कंत्राटी ग्रामसेवक - २५,२९ व ३० जुलै, २०२४
जिल्हानिहाय हॉल तिकीट, वेळापत्रक येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक
छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभाग
- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- जालना जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- परभणी जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- हिंगोली जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- नांदेड जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- बीड जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- लातूर जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
नाशिक (खान्देश) विभाग
- नाशिक जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- अहमदनगर जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- धुळे जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- नंदुरबार जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- जळगाव जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
पुणे (पश्चिम महाराष्ट्र) विभाग
- पुणे जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- सातारा जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- कोल्हापूर जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- सांगली जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- सोलापूर जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
मुंबई (कोकण) विभाग
- पालघर जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- ठाणे जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- रायगड जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- रत्नागिरी जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
अमरावती (विदर्भ) विभाग
- अमरावती जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- अकोला जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- बुलढाणा जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- यवतमाळ जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- वाशिम जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
नागपूर (विदर्भ) विभाग
- नागपूर जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- वर्धा जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- चंद्रपूर जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- गोंदिया जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- भंडारा जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
- गडचिरोली जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे करा डाउनलोड डायरेक्ट लिंक
जिल्हानिहाय अर्ज केलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद भरती परीक्षेचे वेळापत्रक त्यांच्या मोबाईलवर लवकरच पाठविण्यात आले असून, उमेदवारांनी त्यांचे लॉगीन करून परीक्षेचे हॉल तिकीट दिनांक 4 जून 2024 ते 11 जून 2024 या कालावधीत हॉल तिकीट डाउनलोड करावे, डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.
आशा स्वयंसेविकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोबाईल फोनचे वाटप
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती
आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, ग्रामसेविका यांच्या संदर्भात