जिल्हा परिषद भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर; जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

Zilla Parishad Recruitment 2024: अंतर्गत ऑनलाईन परीक्षा होणे बाकी असलेल्या उर्वरीत आरोग्यसेवक (पुरुष व महिला)  ग्रामसेवक परीक्षांचे वेळापत्रक IBPS कंपनीकडून प्राप्त झालेले असून, हॉल तिकीट जाहीर करण्यात आले असून, जिल्हानिहाय नवीन  वेळापत्रक, निकाल, इतर महत्वाचे अपडेट तुम्ही खाली दिलेल्या जिल्हासमोरील डायरेक्ट लिंकवर पाहू शकता.

आरोग्यसेवक, ग्रामसेवक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

zilha-parishad-bharti-2024-time-table-hall-ticket-download

जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातील उर्वरित आरोग्यसेवक, ग्रामसेवक, मुख्य सेविका, आरोग्य सेविका  पदांसाठीची परीक्षा (Zilla Parishad Exam Date) आता दिनांक 18  जुलै ते दिनांक 30 जुलै 2024 या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. 

  1. मुख्य सेविका/पर्यवेक्षिका - १८ जुलै, २०२४
  2. आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला) - १९ जुलै, २०२४
  3. आरोग्य सेवक (पुरुष) ४०% - २२ व २३ जुलै, २०२४
  4. आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) - २३ व २४ जुलै, २०२४
  5. कंत्राटी ग्रामसेवक - २५,२९ व ३० जुलै, २०२४

जिल्हानिहाय वेळापत्रक येथे डाऊनलोड करा

राज्यातील जिल्हा परिषद भरतीचे अधिकृत अपडेट तुम्ही जिल्हानिहाय वेळापत्रक चेक करा या डायरेक्ट लिंक वर पाहू शकता.

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभाग 

  1. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा परिषद भरती  - वेळापत्रक येथे चेक करा
  2. जालना जिल्हा परिषद भरती   - वेळापत्रक येथे चेक करा
  3. परभणी जिल्हा परिषद भरती  - वेळापत्रक येथे चेक करा
  4. हिंगोली जिल्हा परिषद भरती  - वेळापत्रक येथे चेक करा
  5. नांदेड जिल्हा परिषद भरती  - वेळापत्रक येथे चेक करा
  6. बीड जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
  7. लातूर जिल्हा परिषद भरती   - वेळापत्रक येथे चेक करा
  8. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषद भरती  - वेळापत्रक येथे चेक करा

नाशिक (खान्देश) विभाग

  1. नाशिक जिल्हा परिषद भरती  - वेळापत्रक येथे चेक करा
  2. अहमदनगर जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
  3. धुळे जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
  4. नंदुरबार जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
  5. जळगाव जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा

पुणे (पश्चिम महाराष्ट्र) विभाग

  1. पुणे जिल्हा परिषद भरती  - वेळापत्रक येथे चेक करा
  2. सातारा जिल्हा परिषद भरती  - वेळापत्रक येथे चेक करा
  3. कोल्हापूर जिल्हा परिषद भरती  - वेळापत्रक येथे चेक करा
  4. सांगली जिल्हा परिषद भरती  - वेळापत्रक येथे चेक करा
  5. सोलापूर जिल्हा परिषद भरती  - वेळापत्रक येथे चेक करा
नोकरीची मोठी संधी! तब्बल 9 हजार 995 जागांसाठी जाहिरात पाहा

मुंबई (कोकण) विभाग

  1. पालघर जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
  2. ठाणे जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
  3. रायगड जिल्हा परिषद भरती  - वेळापत्रक येथे चेक करा
  4. रत्‍नागिरी जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
  5. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती  - वेळापत्रक येथे चेक करा

अमरावती (विदर्भ) विभाग

  1. अमरावती जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
  2. अकोला जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
  3. बुलढाणा जिल्हा परिषद भरती  - वेळापत्रक येथे चेक करा
  4. यवतमाळ जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
  5. वाशिम जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा

नागपूर (विदर्भ) विभाग

  1. नागपूर जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
  2. वर्धा जिल्हा परिषद भरती  - वेळापत्रक येथे चेक करा
  3. चंद्रपूर जिल्हा परिषद भरती  - वेळापत्रक येथे चेक करा
  4. गोंदिया जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा
  5. भंडारा जिल्हा परिषद भरती  - वेळापत्रक येथे चेक करा
  6. गडचिरोली जिल्हा परिषद भरती - वेळापत्रक येथे चेक करा

जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे करा डाउनलोड डायरेक्ट लिंक

जिल्हानिहाय अर्ज केलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद भरती परीक्षेचे वेळापत्रक त्यांच्या मोबाईलवर लवकरच पाठविण्यात आले असून, उमेदवारांनी त्यांचे लॉगीन करून परीक्षेचे हॉल तिकीट दिनांक 4 जून 2024 ते 11 जून 2024 या कालावधीत हॉल तिकीट डाउनलोड करावे, डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.

नोकरीची मोठी संधी! तब्बल 9 हजार 995 जागांसाठी जाहिरात पाहा

जिल्हा परिषद भरती परीक्षा Hall Ticket डाउनलोड डायरेक्ट लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी डेमो लिंक

MHT CET 2024 LIVE निकाल येथे पाहा
Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now