IBPS RRB Notification 2024 : सरकारी नोकरीची उत्तम संधी! PO, Clerk आणि अधिकारी पदांच्या 9 हजार 995 जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण तपशील

IBPS RRB Notification 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी, आयबीपीस Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी (RRB) XIII चे Notification 2024 भरती प्रक्रिया जाहीर केली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

IBPS RRB Notification 2024

IBPS RRB CRP XIII साठी अधिकृत अधिसूचना 7 जून 2024 रोजी प्रसिद्ध झाली आहे, त्यानुसार IBPS द्वारे निघालेल्या या भरतीतून गट 'अ' अधिकारी (स्केल-I, II आणि III) आणि गट 'ब' कार्यालयीन सहाय्यक (बहुउद्देशीय) ची नियुक्ती करण्यात  येणार आहे, प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि लिपिक यांसारख्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. 

पदांचा तपशील व रिक्त जागा

  1. पदाचे नाव : PO, Clerk, Officer Scale -1, 2 & 3 
  2. एकूण जागा: 9995

महत्वाच्या तारखा  -IBPS RRB Notification Important Dates 2024

  • ऑनलाइन नोंदणी: 7 जून ते 30 जून 2024
  • अर्ज फी/सूचना शुल्क भरणे (ऑनलाईन): 7 जून ते 30 जून 2024
  • पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) साठी Call Letter : 1 जुलै 2024
  • पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) परीक्षा: 22 जुलै 2024 ते 27 जुलै 2024
  • Online Examination – Preliminary - August, 2024
  • Result of Online exam – Preliminary August/ September 2024
  • Download of Call letter for Online exam – Main / Single September 2024
  • Online Examination – Main / Single September/ October 2024
  • निकाल Declaration of Result – Main/ Single (For Officers Scale I, II and III) October 2024

आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत - आतारांकित प्रश्न

राज्यातील अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट!

आवश्यक वयोमर्यादा - IBPS RRB CRP XIII 2024 Age Limit

दिनांक 1 जून 2024 पर्यंत विविध पदांसाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

  • ऑफिस असिस्टंट : 18 ते 28 वर्षे
  • ऑफिसर स्केल 1 (सहाय्यक व्यवस्थापक) : 18 ते 30 वर्षे
  • ऑफिसर स्केल-2 : 21 ते 32 वर्षे
  • ऑफिसर स्केल-3 : 21 ते 40 वर्षे

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) मध्ये 1526 जागांसाठी भरती! जाहिरात - ऑनलाईन अर्ज -डायरेक्ट लिंक

नोट: ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी मूळ  जाहिरात  सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

महत्वाच्या लिंक :IBPS RRB Notification 2024 Link | IBPS RRB Notification 2024 PDF Download

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now