मोठी अपडेट! राज्यातील शिक्षक पद भरतीबाबत संदर्भात 'नवीन' प्रसिद्धीपत्रक जाहीर, निवड यादी कधी ? सविस्तर जाणून घ्या..

New Update for Teacher Recruitment : राज्यातील शिक्षक पद भरतीबाबत संदर्भात महत्वाचे नवीन प्रसिद्धीपत्रक दिनांक 7 जून 2024 रोजी जाहीर करण्यात आले आहे.

New Update for Teacher Recruitment

राज्यामध्ये सध्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई, कोकण आणि नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/ या शिक्षक भरतीच्या अधिकृत वेबसाइटवर शिक्षक भरती संदर्भात खालील माहिती देण्यात आली आहे.

  • आचारसंहितेमधून शिक्षकपद भरतीस मा.भारत निवडणूक आयोगाकडून सूट मिळवण्या संदर्भातील कार्यवाही राज्य शासनाकडून सुरू आहे. 
  • दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयांप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत परवानगी दिली आहे. तथापि, आचारसंहितेतील सुटीबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर निवड यादी जाहीर करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.
  • प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे समांतर आरक्षणातील पदभरती संदर्भात पूर्व तयारी करण्यात येत आहे.
  • कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये.
  • बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल. असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

नोकरीची मोठी संधी! तब्बल 9 हजार 995 जागांसाठी जाहिरात पाहा

राज्यातील 'या' कर्मचाऱ्यांसाठी रुपये 7 कोटी इतका निधी मंजूर!

‘आरटीई’ची सोडत जाहीर, विद्यार्थ्यांची निवड यादी कधी? पाहा

गुड न्यूज! आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी महत्वाचा शासन निर्णय पाहा

जिल्हानिहाय परीक्षेचे वेळापत्रक, हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

New Update for Teacher Recruitment


Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now