BSF Recruitment 2024 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) मध्ये 1526 जागांसाठी भरती! जाहिरात - ऑनलाईन अर्ज -डायरेक्ट लिंक

BSF Recruitment 2024 केंद्रीय सशस्त्र पोलीस (Central Armed Police Force) दलामध्ये सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदांच्या1 हजार 526 जागांसाठी भरतीनिघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

BSF recruitment 2024

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरतीस 9 जून पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2024 पर्यंत आहे.

Border Security Force (BSF) कडून सहाय्यक उपनिरीक्षक (Assistant Sub Inspector) पदाच्या 243 रिक्त जागा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी हेड कॉन्स्टेबल (Head Constable) पदाच्या 1283 रिक्त जागांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. 

उमेदवार ऑनलाइन अर्ज BSF अधिकृत वेबसाईट rectt.bsf.gov.in वर दिनांक 9 जून ते 8 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

सदर भरतीची सविस्तर शैक्षणिक पात्रता व इतर तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी rectt.bsf.gov.in या  संकेतस्थळाला भेट द्यावी. 

मूळ  जाहिरात पाहा 

अधिकृत वेबसाइट : https://rectt.bsf.gov.in/

नोकरीची मोठी संधी! तब्बल 9 हजार 995 जागांसाठी जाहिरात पाहा

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now