MHT CET 2024 निकालाची तारीख जाहीर, सीईटी सेलकडून जाहीर सूचना, LIVE निकाल येथे पाहा

MHT CET 2024 Result Date : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या MHT CET Exam 2024 परीक्षेच्या निकालाच्या तारखा cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आल्या आहेत.

MHT CET 2024 Result Date

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पदवी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता घेण्यात आलेली MHT-CET 2024 (PCM/PCB) ग्रुप या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल दिनांक १६ जून, २०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता घोषित करण्यात येणार आहे.

Download score Card(PCM Group)

Download score Card(PCB Group)

CET PCM PCB Result Date 2024

मात्र आता MHT CET सेलच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केलेल्या Announcement नुसार आता दिनांक 15 June 2024 रोजी निकाल जाहीर होणार आहे. 

 MHT CET Result Link

मोठी संधी! विदेशातील शिक्षणासाठी 'सारथीची' शिष्यवृत्ती योजना; ऑनलाईन अर्ज सुरू,सविस्तर तपशील जाणून घ्या

मोठी संधी! JEE-NEET साठी मोफत प्रशिक्षण! मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर आणि नागपूरमध्ये जागा उपलब्ध!

असा पाहा MHT CET 2024 रिझल्ट?

Step 1: सर्वप्रथम https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत वेबसाईटवर जा.

Step 2: आता MHT CET Result Link वर क्लीक करा. 

Step 3: लिंक ओपन झाल्यावर Login मध्ये युझर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

Step 4: आता तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

Step 5: निकाल डाउनलोड करा.

जिल्हा परिषद भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर; जिल्हानिहाय हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

आयटीआय प्रवेश ऑनलाईन अर्ज सुरू - संपूर्ण माहिती येथे पहा



MHT CET 2024 Result Date

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now