मोठी बातमी! अखेर एमएचटी-सीईटीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; LIVE निकाल येथे पाहा | MHT CET Result Link 2024

Mht cet result

MHT CET 2024 Result : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या MHT CET Exam 2024 परीक्षेच्या निकालाची अखेर प्रतीक्षा संपली असून, सी ई टी सेलकडून cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर जाहीर सूचना देण्यात आली आहे.

MHT CET Result Link

शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षांचा निकाल (MHT Cet Result 2024 Date And Time) निकाल  दिनांक 15 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 

Download score Card(PCM Group)

Download score Card(PCB Group)

मोठी संधी! विदेशातील शिक्षणासाठी 'सारथीची' शिष्यवृत्ती योजना; ऑनलाईन अर्ज सुरू,सविस्तर तपशील जाणून घ्या

मोठी संधी! JEE-NEET साठी मोफत प्रशिक्षण! मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर आणि नागपूरमध्ये जागा उपलब्ध!

The official website to check the MHT CET result 2024 are:

असा पाहा MHT CET 2024 रिझल्ट?

Step 1: सर्वप्रथम https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत वेबसाईटवर जा.

Step 2: आता MHT CET Result Link वर क्लीक करा. 

Step 3: लिंक ओपन झाल्यावर Login मध्ये युझर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

Step 4: आता तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

Step 5: निकाल डाउनलोड करा.

MHT CET Check Result 2024 Online

'आरटीई' लॉटरी निकाल यादी जाहीर, होण्यास का होत आहे विलंब?

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 'या' तारखेपासून मुंबईत

आशा सेविका आणि आरोग्य सेविकांसाठी लेटेस्ट अपडेट

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now