सरकारच्या माध्यमातून शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवणार

नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत शिक्षकांच्या सोडविलेल्या प्रश्नांची माहिती देत, यापुढे देखील शिक्षकांचे सर्व प्रश्न सरकारच्या माध्यमातून नक्की सोडवू अशी ग्वाही त्यांनी दिली.

Teacher demands

राज्यातील महायुतीच्या सरकारने शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा महत्वाचा निर्णय घेऊन शिक्षकांना दिलासा दिला आहे. तसेच २००५ आधीच्या शिक्षकांना देखील न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करू तसेच शिक्षकांना आणि शैक्षणिक संस्थांना भेडसावणारे प्रश्न नक्की सोडवू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत निघाली भरती

आशाताईंना मिळाला सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार!

NHM अंतर्गत नवीन जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती सुरू

teacher

तसेच अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील प्रवरा नगर येथे नाशिक शिक्षक मतदारसंघा प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास उपस्थित राहून संबोधित केले. 

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्यासंदर्भात निर्णय

माणसाच्या आयुष्यात आई वडीलांनंतर महत्व हे त्याच्या शिक्षकाला असते. त्यामुळे शिक्षकांना उतरत्या वयात सुरक्षित वाटावे यासाठी आम्ही त्यांना जुनी पेन्शन योजना मंजूर करून दिली. यापुढे देखील शिक्षकांचे सर्व प्रश्न सरकारच्या माध्यमातून नक्की सोडवू अशी ग्वाही त्यांनी दिली.

teacher demands

प्रवरानगरमधील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक, मुख्याध्यापक या मेळाव्याला उपस्थित होते. तसेच महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे, महायुतीचे उमेदवार किशोर दराडे, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि प्रवरा नगर मधील शैक्षणिक संस्थांचे संचालक, मुख्याध्यापक व शिक्षक आवर्जून उपस्थित होते.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी!

आशा स्वयंम सेविका ताज्या बातम्या येथे पाहा

आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, ग्रामसेविका यांच्या संदर्भात




Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now