राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून, यामध्ये स्टाफ नर्स, MPW, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित वेळेत अर्ज मागविण्यात आले आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णलय, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर स्तरावरील हिंदु-हदयसम्राट बाळासाहेच ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी (कंत्राटी) तत्वावर सदर पदे भरण्यात येत आहे.
पदांचा तपशील, शैक्षणिक अहर्ता व भरवायची पदे खालीलप्रमाणे
- वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - MBBS/BAMS (18)
- स्टाफ नर्स (Staff Nurse) - GNM/Bsc Nursing (18)
- MPW (Male) - 12th pass Science + Paramedical Basic Traning Course (19)
या जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन भरती सुरू
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्टकांसाठी मोठी अपडेट!
कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन होणार
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'आत्ता' सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार पहा..
मोठी बातमी! आरटीई प्रवेशाची यादी लांबणीवर, आता या तारखेला न्यायालयात पुढील सुनावणी