आरोग्य यंत्रणेतील महत्वाचा दुवा असलेल्या आशा स्वयंसेविका (Asha volunteers) तुटपुंज्या मानधनावर अहोरात्र सेवा देतात. त्यांनी केलेल्या परिश्रमाची दखल म्हणून जिल्हा परिषदेतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा जिल्हा स्तरिय सन्मान सोहळा नुकताच कविवर्य सुरेश भट सभागृहात उत्साहात पार पडला.
दोन हजारांहून अधिक आशा स्वयसेविका , गटप्रवर्तक, तालुका समूह संघटक, जिल्हा समुह संघटक यांना सन्मानचिन्ह देवुन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुंदा राऊत यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आनंदाची बातमी!गटप्रवर्तकांच्या मानधनात भरीव वाढ! मंत्रिमंडळ बैठकीत ‘19’ मोठे निर्णय पाहा
गटप्रवर्तकांच्या मानधनात 4 हजारांची भरीव वाढ, ‘या’ महिन्यापासून मिळणार
अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी गुड न्यूज
राज्यातील महिलांना मोठा दिलासा!
ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा जिल्हास्तरीय सन्मान सोहळा नुकताच नागपूर येथील कवी सुरेश भट सभागृहात संपन्न झाला.
आशा स्वयंसेविकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोबाईल फोनचे वाटप
लाडकी बहिण योजनेतील 31 जुलै नंतरच्या महिलांना पैसे कधी जमा होतील? पाहा डेडलाईन..
लाडकी बहीण योजनेचे रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा येथे सादर करा
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना - सुधारित निकष पाहा
करार कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्यासंदर्भात महत्वाचा शासन निर्णय!
याप्रसंगी माजी गृहमंत्री विधानसभा सदस्य अनिल देशमुख यांनी उपस्थित आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनींशी संवाद साधला. कोरोनाच्या संकट काळात आपले वैयक्तिक आयुष्य विसरून नागरिकांच्या आरोग्यासाठी आशा स्वयंसेविकांनी आपला प्रत्येक क्षण समर्पित केला. त्यांच्या या सन्मान सोहळ्यास उपस्थित राहून मनापासून आनंद वाटला. असे त्यांनी सांगितले.
लाडकी बहिण योजनेसंदर्भात, राज्य सरकारचे बँकांना दिले 'हे' निर्देश
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्यासंदर्भात निर्णय