Ladki Bahin State Govt Instructions to Banks : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही, कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे असेही निर्देश बँकांना दिले आहेत.
महिला सबलीकरणाच्या क्रांतीचा विक्रमी टप्पा..!
महाराष्ट्रातील २ कोटी ३ लाख ९४ हजार ९२४ महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे.
या तारखेपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना मिळणार 4500 रुपये
लाडकी बहिण योजनेतील 31 जुलै नंतरच्या महिलांना पैसे कधी जमा होतील? पाहा डेडलाईन..
11 लाख ‘लखपती दीदींना’ प्रधानमंत्री मोदींकडून प्रमाणपत्र; यशस्वी कामगिरीचा सन्मान
अर्जांची छाननी युद्धपातळीवर सुरू असून, प्रत्येक पात्र महिलेस लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबध्द आहे.
लाडकी बहीण योजनेचे रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा येथे सादर करा
लाडकी बहीण योजना बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ
MSRLM (उमेद) अंतर्गत विविध पदांसाठीची जाहिरात येथे पाहा
समग्र शिक्षा मधील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील लेटेस्ट शासन निर्णय येथे पाहा