MSRLM (उमेद) अंतर्गत विविध पदांच्या 394 जागांसाठी जाहिरात, आवश्यक पात्रता, ऑनलाईन अर्ज येथे सादर करा - डायरेक्ट लिंक

MSRLM Recruitment : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत विविध पदांच्या 394 जागांसाठी जाहिरात निघाली असून, इच्छूक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

msrlm recruitment

इच्छूक व पात्र उमेदवार त्यांचे ऑनलाईन अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११.५९ वा. पर्यंत वरील संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने सादर करु शकतात. 

एकूण जागा : 394

  1. Social Inclusion & Institutional Building 10
  2. Gender 10
  3. Capacity Building 10
  4. Financial Inclusion 10
  5. Digital Financial Literacy 4
  6. Marketing 15
  7. Livelihoods 10
  8. Livelihoods (Organic Framing) 5
  9. Livelihoods (Sustainable Agriculture) 5
  10. Livelihoods (Livestock) 5
  11. Livelihoods (Non-Farm) 10
  12. Livelihoods (NTFP) 5
  13. Livelihoods (Value Chain) 10
  14. Convergences 5
  15. Monitoring and Evaluation 5
  16. Human Resource Management 5
  17. Finance and Account Management 5
  18. Model Cluster Level Federation (MCLF) 245
  19. Knowledge Management and Communication 5
  20. Business Plan Developer for FPO/PE/CLF/VO/PG 5
  21. CBO and FPO Management 10
msrlm recruitment

लाडकी बहीण योजनेचे रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा येथे सादर करा

वरील प्रमाणे राज्य संसाधन व्यक्तींची निवड करण्यासाठी पात्रता निकष, वयोमर्यादा, कामाचे स्वरुप व ऑनलाईन अर्ज आणि इतर तपशीलासाठी कृपया www.umed.in या संकेतस्थळास भेट द्यावी. 

कोणतीही सूचना न देता राज्य संसाधन व्यक्तींची निवडसूची तयार करण्याची प्रक्रिया रद्द करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे राखीव ठेवण्यात आले आहेत.

मूळ जाहिरात : येथे पाहा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  : डायरेक्ट लिंक 

अधिकृत वेबसाईट : https://www.umed.in/

उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती सुरू, येथे सादर करा अर्ज

राज्यात 'दीनदयाल अंत्योदय योजना' राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियाना'ची अंमलबजावणी करण्यासाठी 'महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना'ची स्थापना केलेली आहे. या अभियानांतर्गत विविधस्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यासाठी राज्य संसाधन व्यक्तींची (State Resource Persons (SRPs) निवडसूची तयार करण्यात येणार असून त्यांना अभियानाच्या गरजेनुसार प्रशिक्षणासाठी बोलविण्यात येईल. यासाठी इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now