NHM Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तब्बल विविध 31 पदांच्या 90 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तब्बल विविध 31 पदांच्या 90 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हिंगोली जिल्हयासाठी १५ वा वित्त आयोग, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व राष्ट्रीय आयुप मिशन अंतर्गत कंत्राटी व करार पद्धतीचे मानधन तत्वावर खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
MSRLM (उमेद) अंतर्गत विविध पदांच्या 394 जागांसाठी जाहिरात येथे पाहा
राज्यातील महिलांना मोठा दिलासा! लाडकी बहिण योजनेसंदर्भात, राज्य सरकारचे बँकांना दिले 'हे' निर्देश
परिपुर्ण भरलेले अर्ज दिनांक 12/08/२०२४ ते २४/०९/२०२४ या कालावधीत (सुट्टीचे दिवस वगळता) प्रत्यक्ष कार्यालयात कार्यालयीन वेळेत NHM कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली सादर करावीत. प्रत्येक पदांसाठी वेगळा अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
मूळ जाहिरात व अर्जाचा नमूना येथे पाहा
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी भरती निवड यादी जाहीर, पात्र आणि अपात्र यादीत नाव पाहा
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचा-यांची जिल्हानिहाय सेवा जेष्ठता यादी येथे पाहा
राज्यामध्ये आरोग्य विभागाने घेतलेले '37' महत्त्वपूर्ण निर्णय व राबविलेले उपक्रम पाहा