राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी भरती निवड यादी जाहीर, पात्र आणि अपात्र यादीत नाव पाहा

National Health Mission Selection List : राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली अंतर्गत कंत्राटी पद्धतीने जाहिरात देण्यात आली होती याबाबतची पात्र आणि अपात्र यादी जाहीर करण्यात आली असून, खाली दिलेल्या लिंकवर यादी पाहा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी भरती निवड यादी जाहीर, पात्र आणि अपात्र यादीत नाव चेक पाहा

National Health Mission Selection List

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पद भरती करिता दि. ०१/०८/२०२३ रोजी दै. लोकमत व hingoli.nic.in या संकेत स्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचा-यांची जिल्हानिहाय सेवा जेष्ठता यादी येथे पाहा

त्यानुषंगाने उमेदवारांकडून आक्षेप व त्रुटीची पूर्तता करून घेण्यात आलेली आहे या उपरही सोबत जोडलेल्या प्रसिद्ध यादी नुसार उमेदवाराच्या नावापुढील शेरा रकाण्यात पात्र/ अपात्र बाबत काही आक्षेप असल्यास दि. १२/०८/२०२४ पासून २२/०८/२०२४ पर्यन्त (सुट्टीचे दिवस वगळून) संबंधित विभाग जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे सादर करावेत, वरील दिनांक व वेळे नंतर आलेले आक्षेप अर्जाचा विचार केला जाणार नाही याची स्पष्ट नोंद घ्यावी. (निवड यादी पाहा)

National Health Mission Selection List - Click Here

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तब्बल विविध 31 पदांच्या 90 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

रोजंदारी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना थकीत रक्कमेसह 12 % व्याजदराने रक्कम मंजूर, शासन निर्णय 

शासन सेवेत कायम झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पूर्वीच्या सेवा ग्राह्य धरण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now