राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील कंत्राटी कर्मचा-यांची जिल्हानिहाय सेवा जेष्ठता यादी येथे डाऊनलोड करा - डायरेक्ट लिंक

Temporary List Of NHM Contractual Staff Service Seniority List :राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा समावेशनाची प्रक्रिया सुरू झाली असून, सेवा जेष्ठता यादी सुधारित निकषानुसार जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी यांच्या जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही जिल्हानिहाय यादी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर यादी पाहू शकता.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील कंत्राटी कर्मचा-यांची जिल्हानिहाय सेवा जेष्ठता यादी येथे डाऊनलोड करा

Temporary list of NHM contractual staff service seniority list

सेवा जेष्ठता यादी (Service Seniority List) तयार करताना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मंजुर एकूण 69 संवर्ग तसेच वेतन सुसुत्रिकरणानंतर निर्माण करण्यात आलेल्या पदांची स्वतंत्र सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. याकरीता खालीलप्रमाणे कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. (सुधारित निकष पाहा)

  • अंतरीम जेष्ठता यादीच्या अनुषंगाने हरकती व आक्षेप नोंदवण्याकरीता 12 दिवस - दिनांक 8 ऑगस्ट 2024 ते दिनांक 20 ऑगस्ट 2024
  • प्राप्त झालेल्या हरकती व आक्षेप यांचे निराकरण करणे 6 दिवस - दिनांक 21 ऑगस्ट 2024 ते दिनांक 27 ऑगस्ट 2024
  • हरकती व आक्षेप यांचे निराकरण करुन अंतिम जेष्ठता यादी नियुक्ती प्राधिकारी यांचे स्वाक्षरीने प्रसिध्द करुन ती अचुक असल्याचे प्रमाणपत्रासहीत व हार्डकॉपी व सॉप्टकॉपीसह राज्य कार्यालयास पाठविणे - दिनांक 31 ऑगस्ट 2024
तुमच्या जिल्ह्याच्या नावासमोरील लिंक वर क्लिक करा आणि तिथे भरती, नवीन बातम्या, महत्वाचे अपडेट्स किंवा सूचना फलक याठिकाणी तुमची यादी पाहू शकता. 

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभाग 

  1. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  2. जालना  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  3. परभणी - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  4. हिंगोली  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  5. नांदेड  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  6. बीड  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  7. लातूर - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  8. धाराशिव (उस्मानाबाद) - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा

नाशिक (खान्देश) विभाग

  1. नाशिक  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  2. अहमदनगर  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  3. धुळे - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  4. नंदुरबार  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  5. जळगाव - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा

पुणे (पश्चिम महाराष्ट्र) विभाग

  1. पुणे  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  2. सातारा - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  3. कोल्हापूर - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  4. सांगली - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  5. सोलापूर  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा

मुंबई (कोकण) विभाग

  1. पालघर  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  2. ठाणे - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  3. रायगड  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  4. रत्‍नागिरी  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  5. सिंधुदुर्ग - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा

अमरावती (विदर्भ) विभाग

  1. अमरावती  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  2. अकोला  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  3. बुलढाणा  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  4. यवतमाळ  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  5. वाशिम  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा

नागपूर (विदर्भ) विभाग

  1. नागपूर  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  2. वर्धा - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  3. चंद्रपूर  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  4. गोंदिया  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  5. भंडारा - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा
  6. गडचिरोली  - सेवा जेष्ठता यादी येथे चेक करा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मंजुर 69 संवर्गाची तसेच वेतन सुसुत्रिकरणानंतर निर्माण करण्यात आलेल्या पदांची स्वतंत्र अंतरीम जेष्ठता यादी तयार करून ती आपल्या स्तरावर नियुक्ती प्राधिकारी यांचे स्वाक्षरीने जाहिर प्रसिध्द करण्यासाठी - दिनांक 8 ऑगस्ट 2024 पर्यंत कालावधी ठरवून देण्यात आला आहे.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now