तारीख ठरली! लाडकी बहीण योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे या दिवशी जमा होणार, त्वरित करून घ्या हे काम..

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाकड येथील शाखेचा नूतन वास्तूमध्ये स्थलांतर समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना लाडकी बहीण योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम जमा करण्याबाबत महत्वाची माहिती यावेळी त्यांनी दिली.

लाडकी बहीण योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम या दिवशी जमा होणार

ladki bahin benefit

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिला लाभार्थ्यांना दीड हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून येत्या ३१ ऑगस्ट रोजी नागपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमाद्वारे सुमारे दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार असून, महिलांना कुटूंबाच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच आर्थिक उन्नती साधता येणार आहे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तीन महिला खातेदारांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत झीरो बॅलन्स खाती सुरु करण्यात आली.

त्याअगोदर लाभार्थ्यांचे बँक खाते हे आधार कार्ड शी लिंक आहे का? नसेल तर लगेच लिंक करून घ्या, जेणेकरून 31 ऑगस्ट रोजी पैसे बँकेत जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर चेक करा.

लाडकी बहीण योजनेचे रद्द झालेले अर्ज, दुरुस्तीसह पुन्हा येथे सादर करा

बालसंगोपन संगोपन योजनेतून दरमहा 2250 रूपये मिळवा- त्यासाठी अर्ज येथे करा

आधार कार्ड बँकेला लिंक आहे का? लगेच येथे चेक करा

या तारखेपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना मिळणार 4500 रुपये

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्यासंदर्भात लेटेस्ट शासन निर्णय पाहा

सहकारी बँकेच्या संचालकांनी नियमानुसार बँक चालवावी

सहकारी बँकांचे संचालक पद अतिशय महत्वाचे असून, संचालक मंडळाने ग्राहक हिताचे निर्णय घ्यावे आणि बँकिंग कायदे कडक केलेले असल्यामुळे नियमानुसार बँक चालवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राज्यातील गटप्रवर्तकांच्या मानधनात 4 हजारांची भरीव वाढ येथे पाहा निर्णय

बँकींग क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आले असून त्याचा वापर करुन बँकेने ग्राहकांना चांगली सेवा द्यावी. ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी बँक प्रशासनाने काम केले पाहिजे. निष्काळजीपणे बँका चालविल्याने बँका अडचणीत आल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे संचालक मंडळाने आर्थिक शिस्तीचे पालन करावे, असे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे 19 मोठे निर्णय येथे पाहा 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक शून्य टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देते, परंतु शेतकऱ्यांनी त्या कर्जाची वेळेवर परतफेड करतानाच सावकाराच्या मोहाला बळी न पडता गैरव्यवहार होणाऱ्या आणि गुंतवणूकीवर अधिक व्याज देणाऱ्या बँकामध्ये शेतकऱ्यांनी पैसे गुंतवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना घरबसल्या बँकेच्या सेवा मिळत असल्याने, ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकांनी काळजी घ्यावी  असे श्री.पवार म्हणाले. त्यांनी बँकेच्या वाटचालीस  शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेचे संचालक मंडळ, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now