Bank account linked to Aadhar : लाडकी बहीण योजनेसाठी दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा का झाले नाही? याचे एक कारण म्हणजे तुमचे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे, त्या बँक खात्यात लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहे.
आधार कार्ड बँकेला लिंक आहे का? असे चेक करा
आता तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे? हे कसे चेक करणार? असा प्रश्न पडलाय ना मग खालील स्टेप फॉलो करा.
- प्रथम आधार च्या खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर Bank Seeding Status - Click here to find your Bank Seeding Status यावर क्लिक करा
- आता तुमचा 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाका आणि कॅपचा कोड टाकून लॉगइन करा.
- तुमच्या आधार ला लिंक असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो OTP बॉक्समध्ये टाका.
- आता "लॉगइन" वर क्लिक करा.
- आता याद्वारे, तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक आणि आधारशी लिंक असलेल्या बँकेचे नाव दिसेल. त्याचबरोबर, या खात्याचे सक्रिय आहे की नाही, हे देखील स्क्रीन वर दिसेल.
अधिकृत वेबसाईट : Check Bank Account(Aadhar Linked) - Aadhaar - uidai
https://myaadhaar.uidai.gov.in/
या तारखेपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना मिळणार 4500 रुपये
अशा प्रकारे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे तुम्ही चेक करू शकता, आधार कार्ड लिंक नसल्यास तुम्ही बँकेत संपर्क साधू शकता किंवा ATM द्वारे आधार कार्ड कसे लिंक करायचे यासाठी येथे क्लिक करा.