दरवर्षी केंद्र शासनाकडून विविध राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात. सन २०२४ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी देशभरातून 50 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून, यामध्ये महाराष्ट्र राज्यातून दोन शिक्षकांचा समावेश आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे दिनांक ५ सप्टेंबर रोजी होणार आहे.
सन २०२४ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातील खालील दोन शिक्षकांची निवड झाली आहे.
- श्री. मंबैह चीन्नी बेडके (MANTAΑΙΑΗ CHINNI BEDKE), शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जाजवंडी, जाजवंडी जि. गडचीरोली
- श्री. सागर चितरंजन बगाडे (SAGAR CHITTARANJAN BAGADE), शिक्षक, सौ. एस. एम. लोहिया हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, कोल्हापूर,
या दोन शिक्षकांची निवड केल्याचे केंद्र शासनाने दिनांक २७ ऑगस्ट, २०२४ च्या पत्रान्वये कळविले आहे. देशातील 50 शिक्षकांची निवड यादी येथे पाहा
संचमान्यता 2024-25 च्या संदर्भात 'दोन' महत्वाचे परिपत्रक येथे पाहा
रोजंदारी कर्मचाऱ्यांचे मंजूर व रिक्त पदांवर समायोजन, निर्णय येथे पाहा
लाडकी बहीण योजना ताजे अपडेट पाहा
कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात केंद्राप्रमाणेच ‘एकीकृत निवृत्तिवेतन योजना’ लागू
शिक्षण विभागासाठी स्वतंत्र हेल्पलाईन
शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाची महत्वपूर्ण बैठक संपन्न; बैठकीतील निर्णय पाहा
शिक्षक भरती संदर्भात राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय!
शालेय सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबतच्या नवीन मार्गदर्शक सूचना पाहा