आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान किती आणि कधीपासून मिळणार?

आशा स्वयंसेविकागटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रु.१०.०० लाख व कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास रु.५.०० लाख रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

aasha-swayamsevika-gatpravatak-gratuity

याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. १ एप्रिल, २०२४ पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रति वर्ष अंदाजित रु.१.०५ कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाचा आदेश येथे पाहा

अंगणवाडी सेविका, आशा सेविका 'याही' लाडक्या बहिणींना गौरी-गणपती सणापूर्वी प्रोत्साहन भत्ता लाभ मिळणार

राज्यातील गटप्रवर्तकांच्या मानधनात 4 हजारांची वाढ कधी मिळणार येथे पाहा

लाडकी बहीण योजनेचे पैसे या तारखेला जमा होणार, पाहा तारीख - लगेच करून घ्या हे काम

बालसंगोपन संगोपन योजनेतून दरमहा 2250 रूपये मिळवा- त्यासाठी अर्ज येथे करा

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now