कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात केंद्राप्रमाणेच ‘एकीकृत निवृत्तिवेतन योजना’ लागू

राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असून, कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणेच ‘एकीकृत निवृत्तिवेतन योजना’ लागू करण्यात आली आहे, सविस्तर वाचा..

UPS Pension

UPS Pension : केंद्र सरकारनं 24 ऑगस्ट रोजी ‘एकीकृत निवृत्तिवेतन योजना’ अर्थात (Unified Pension Scheme) घोषित केली. त्याच धर्तीवर प्रस्तावित ‘सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना’ ऐवजी महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना (Unified Pension Scheme) जशीच्या तशी लागू करण्यात येत आहे. तसेच त्या अनुषंगानं येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आल्याची माहिती  वित्त विभागानं  दिली आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या एकीकृत निवृत्तिवेतन योजनेची मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकारच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात लागू करण्याकरिता ‘वित्त विभागास’ प्राधिकृत करण्यात आलं आहे.

 नविन UPS निवृत्तिवेतन योजना नेमकी काय आहे? येथे पाहा

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान किती आणि कधीपासून ? येथे पाहा

रोजंदारी कर्मचाऱ्यांचे मंजूर व रिक्त पदांवर समायोजन, निर्णय येथे पाहा

लाडकी बहीण योजना ताजे अपडेट पाहा

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now