Lok Sabha Elections in India 2024 Results Live: लोकसभा निवडणुकीचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी निवडणूक आयोगाच्या या संकेतस्थळावर चेक करा - Eci Official Website

Lok Sabha Elections in India 2024 Results Live: लोकसभा निवडणुकीचा Live निकाल तुम्ही अधिकृत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर निकालाचे Live अपडेट, मतदारसंघ निहाय तुम्ही एका क्लीकवर पाहू शकता.

Lok Sabha Elections in India 2024 Results Live

लोकसभा निवडणूक निकाल सर्वात आधी येथे चेक करा। Lok Sabha Elections in India 2024 Results Live

निवडणूक आयोगाकडून दिनांक 4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. Lok Sabha election Result 2024 पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/partywiseresult-S13.htm या वेबसाइटवर जाऊन General Election Results 2024 वर क्लिक करावे. तुम्ही राज्यनिहाय, मतदारसंघ निहाय आणि पक्षनिहाय निकाल पाहू शकता.

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघ निहाय विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पाहा

Lok Sabha Election Result 2024 Live : Direct Link

ही संधी सोडू नका, '5250' रिक्त पदांच्या भरतीसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

महागाई भत्ता 50% पर्यंत वाढवला, ग्रॅच्युइटीचीही मर्यादा वाढली

राज्यातील या शाळांना अजून एक महिन्याची मोठी सुट्टी

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now