Lok Sabha Election Result 2024 Live : लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण निकाल एका क्लिकवर

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा Live निकाल Date 4 Jun रोजी सकाळी Time 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे, खाली दिलेल्या अधिकृत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर निकालाचे लाईव्ह अपडेट तुम्ही एका क्लीकवर पाहू शकता.

Lok Sabha Election Result 2024 Live

प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय एकूण 14 टेबलावर मतमोजणी करण्यात येते. म्हणजे प्रत्येक लोकसभेत एकूण 84 टेबलवर मतमोजणी सुरु झाली आहे.

मतमोजणी कशी होते? 

मतदान झाल्यानंतर EVM ला सील मारून ते एका स्टोअर रूममध्ये ठेवण्यात येते. त्याच्या सुरक्षेसाठी केंद्रीय दलाचे जवान 24 तास तैनात असतात. 

जेव्हा निकालाचा दिवस असतो त्या दिवशी EVM मशीन स्टोअर रूममधून बाहेर काढण्यात येते. मतमोजणी करत असताना एका वेळी फक्त 14 EVM मशीनचीच मोजणी केली जाते. त्यासाठी 14 टेबलची व्यवस्था करण्यात येते.

प्रत्येक टेबलावर एक Election Officer, उमेदवार आणि त्या त्या पक्षाचा एक सदस्य असतो. मतमोजणी सुरू असताना तो या संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवतो. उमेदवाराने EVM हात लावू नये यासाठी एक बरिकेट्स मध्ये ठेवण्यात येतो.

लोकसभा निवडणूक निकाल 2024 : देशातील 543 लोकसभा मतदारसंघात आणि त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील 48 जागांवर कोण बाजी मारणार? हे 4 जून रोजी जाहीर होईल. 

लोकसभा निवडणूक देशभरात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रत (Loksabha Election) 48 मतदारसंघात 5 टप्प्यात मतदान झाले, यावेळेस महाराष्ट्रात एकूण 60.78 टक्के मतदानाची नोंद झाली. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात सर्वाधिक 63.71 टक्के मतदान झालं, तर दुसऱ्या टप्प्यात 62.71 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघ निहाय विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पाहा

लोकसभा निवडणूक निकाल कुठे आणि कसा पाहायचा? । Lok Sabha election Live Result 2024

निवडणूक आयोगाकडून दिनांक 4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. Lok Sabha election Result पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत eci.gov.in या वेबसाइटवर जाऊन General Election Results 2024 वर क्लिक करावे. तुम्ही राज्यनिहाय, जागानिहाय आणि पक्षनिहाय निकाल पाहू शकता.

Lok Sabha Election Result 2024 Live : Direct Link

महागाई भत्ता 50% पर्यंत वाढवला, ग्रॅच्युइटीचीही मर्यादा वाढली

राज्यातील या शाळांना अजून एक महिन्याची मोठी सुट्टी

ही संधी सोडू नका, '5250' रिक्त पदांच्या भरतीसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now