निवडणूक आयोगाकडून दिनांक 4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. Lok Sabha election Result पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत eci.gov.in या वेबसाइटवर जाऊन General Election Results 2024 वर क्लिक करावे. तुम्ही राज्यनिहाय, जागानिहाय आणि पक्षनिहाय निकाल पाहू शकता.
महाराष्ट्रातील 48 मतदारसंघ निहाय विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पाहा
लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण निकाल एका क्लिकवर
लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल राज्यनिहाय, जागानिहाय आणि पक्षनिहाय Result खाली दिलेल्या निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता.
Lok Sabha Election Result 2024 Live Official Website: https://results.eci.gov.in/
Election Commission of India : https://www.eci.gov.in/
महागाई भत्ता 50% पर्यंत वाढवला, ग्रॅच्युइटीचीही मर्यादा वाढली
राज्यातील या शाळांना अजून एक महिन्याची मोठी सुट्टी
ही संधी सोडू नका, '5250' रिक्त पदांच्या भरतीसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ