संधी सोडू नका, पशुसंवर्धन विभागातील '5250' रिक्त पदांच्या भरतीसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ | Pashupalan Vibhag Bharti 2024

Pashupalan Vibhag Bharti 2024: भारतीय पशुपालन निगम लिमिटेड अंतर्गत 5250 रिक्त पदांची भरती निघाली असून, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक 7 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Pashupalan Vibhag Bharti 2024

Bhartiya Pashupalan Nigam Limited Vacancy 2024 : भारतीय पशुपालन निगम लिमिटेड अंतर्गत 5250 रिक्त जागा भरण्यात येत आहे.

भारतीय पशुसंवर्धन महामंडळ लिमिटेड अंतर्गत फार्मिंग प्रबंधन अधिकारी, फार्मिंग विकास अधिकारी व फार्मिंग प्रेरक पदांसाठी bharatiyapashupalan.com या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने इच्छुक व पात्र उमेदवरांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरतीसाठी ऑनलाईन  करण्यासाठी दिनांक 2 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र आता Pashupalan Vibhag Bharti 2024 Last Date 7 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सविस्तर तपशील मूळ जाहिरात पाहा

सरकारी नोकरीची संधी! MPSC मध्ये नवीन भरती

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रातील शाळा या तारखेपासून पुन्हा सुरु होणार

कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'या' सरळसेवा भरती मध्ये 10 गुण अतिरिक्त मिळणार, पुन्हा नव्याने संधी

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now