Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Winning List : अखेर! लोकसभा निवडणुक 2024 निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात कोण विजयी उमेदवार आहेत? याची संपूर्ण यादी मतदारसंघ निहाय पाहूया.
महाराष्ट्रातील 48 जागांपैकी जास्तीत जास्त जागांवर महाविकास आघाडी अव्वल ठरली आहे, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच प्रामुख्यानं लढत बघायला मिळाली, त्यामध्ये महाविकास आघाडीला 30 जागा, तर महायुतीला 17 जागा मिळाल्या. सांगलीत मात्र एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली.
देशभरातील लोकसभा निवडणुकीत NDA ला 292 तर INDIA आघाडीला 234 जागांवर आघाडी आहे.
Lok Sabha Maharashtra Party Wise Results 2024
Party | Won | Total |
Indian National Congress - INC | 13 | 13 |
Bharatiya Janata Party - BJP | 9 | 9 |
Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackrey) - SHSUBT | 9 | 9 |
Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar - NCPSP | 8 | 8 |
Shiv Sena - SHS | 7 | 7 |
Nationalist Congress Party - NCP | 1 | 1 |
Independent - IND | 1 | 1 |
Total | 48 | 48 |
राज्यातील 48 मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Winning List
1) दक्षिण मुंबई
अरविंद सावंत – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध यामिनी जाधव – शिंदे गट
2) दक्षिण मध्य मुंबई
राहुल शेवाळे – शिंदे गट (पराभव) विरुद्ध अनिल देसाई – ठाकरे गट (विजयी)
3) उत्तर पश्चिम मुंबई
अमोल कीर्तिकर – ठाकरे गट (48 मतांनी पराभव) विरुद्ध रविंद्र वायकर – शिंदे गट – (विजयी)
4) बुलढाणा
नरेंद्र खेडेकर – ठाकरे गट (पराभव) विरुद्ध प्रतापराव जाधव – शिंदे गट (विजयी)
5) ठाणे
राजन विचारे – ठाकरे (पराभव) विरुद्ध नरेश म्हस्के – शिंदे गट (विजयी)
6) कल्याण
श्रीकांत शिंदे – शिंदे गट (विजयी) विरुद्ध वैशाली दरेकर – ठाकरे गट
7) नाशिक
राजाभाऊ वाजे – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध हेमंत गोडसे – शिंदे गट
8) औरंगाबाद
चंद्रकांत खैरे – ठाकरे गट विरुद्ध इम्तियाज जलील – एमआयएम विरुद्ध संदीपान भुमरे – शिंदे गट (विजयी)
9) हिंगोली
नागेश पाटील आष्टीकर ठाकरे गट (विजयी) विरुद्ध बाबूराव कदम – शिंदे गट
10) यवतमाळ
संजय देशमुख – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध राजश्री पाटील – शिंदे गट
11) हातकणंगले
सत्यजीत पाटील – ठाकरे गट विरुद्ध धैर्यशील माने – शिंदे गट (विजयी)
12) मावळ
श्रीरंग बारणे – शिंदे गट (विजयी) विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील – ठाकरे गट
13) शिर्डी
भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध सदााशिव लोखंडे – शिंदे गट
14) बारामती
सुप्रिया सुळे- शरद पवार गट (विजयी) विरुद्ध सुनेत्रा पवार – राष्ट्रवादी
15) शिरुर
डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट (विजयी) विरुद्ध शिवाजी आढळराव – राष्ट्रवादी
16) उत्तर मुंबई
पियूष गोयल – भाजप (विजयी) विरुद्ध भूषण पाटील – काँग्रेस
17) उत्तर मध्य मुंबई
वर्षा गायकवाड – काँग्रेस (विजयी) विरुद्ध उज्वल निकम – भाजप
18) नंदुरबार
डॉ. हिना गावित – भाजप (पराभव) विरुद्ध गोपाल पाडवी – काँग्रेस (विजयी)
19) धुळे
सुभाष भामरे – भाजप (पराभव) विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव – काँग्रेस (विजयी)
20) जालना
रावसाहेब दानवे – भाजप (पराभव) विरुद्ध डॉ. कल्याण काळे – काँग्रेस (विजयी)
21) लातूर
शिवाजीराव काळगे काँग्रेस (विजयी) विरुद्ध सुधाकर श्रृंगारे – भाजप
22) नांदेड
प्रताप चिखलीकर – भाजप (पराभव) विरुद्ध वसंतराव चव्हाण – काँग्रेस (विजयी)
23) अकोला
अनुप धोत्रे – भाजप (विजयी) विरुद्ध अभय पाटील – काँग्रेस
24) अमरावती
नवनीत राणा – भाजप (पराभव) विरुद्ध बळवंत वानखेडे – काँग्रेस (विजयी)
25) नागपूर
नितीन गडकरी – भाजप (विजयी) विरुद्ध विकास ठाकरे – काँग्रेस
26) भंडारा-गोंदिया
सुनील मेंढे – भाजप विरुद्ध डॉ. प्रशांत पडोळे – काँग्रेस (विजयी)
27) गडचिरोली
अशोक नेते – भाजप विरुद्ध डॉ. नामदेव किरसान – काँग्रेस (विजयी)
28) चंद्रपूर
प्रतिभा धानोरकर – काँग्रेस (विजयी) विरुद्ध सुधीर मुनगंटीवार – भाजप
29) पुणे
मुरलीधर मोहोळ – भाजप (विजयी) विरुद्ध रविंद्र धंगेकर – काँग्रेस
30) सोलापूर
प्रणिती शिंदे – काँग्रेस (विजयी) विरुद्ध राम सातपुते – भाजप
31) भिवंडी
कपिल पाटील – भाजप (पराभव) विरुद्ध सुरेश म्हात्रे – शरद पवार गट (विजयी)
32) दिंडोरी
भास्करराव भगरे – शरद पवार (विजयी) विरुद्ध डॉ. भारती पवार – भाजप
33) रावेर
रक्षा खडसे – भाजप (विजयी) विरुद्ध श्रीराम पाटील – शरद पवार गट
34) बीड
पंकजा मुंडे – भाजप विरुद्ध बजरंग सोनवणे – शरद पवार गट (विजयी)
35) वर्धा
रामदास तडस – भाजप विरुद्ध अमर काळे – पवार गट (विजयी)
36) माढा
धैर्यशील पाटील – शरद पवार गट (विजयी) विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर – भाजप
37) सातारा
शशिकांत शिंदे – शरद पवार गट (पराभव) विरुद्ध उदयनराजे भोसले – भाजप (विजयी)
38) अहमदनगर
निलेश लंके – शरद पवार गट (विजयी) विरुद्ध सुजय विखे पाटील – भाजप
39) मुंबई उत्तर पूर्व
संजय दिना पाटील – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध मिहीर कोटेचा – भाजप
40) पालघर
डॉ. हिमंत सावरा – भाजप (विजयी) विरुद्ध भारती कामडी – ठाकरे
41) सिंधुदुर्ग
नारायण राणे – भाजप (विजयी) विरुद्ध विनायक राऊत – ठाकरे गट
42) जळगाव
स्मिता वाघ – भाजप (विजयी) विरुद्ध करण पवार – ठाकरे गट
43) सांगली
संजयकाका पाटील – भाजप विरुद्ध चंद्रहार पाटील – ठाकरे विरुद्ध अपक्ष विशाल पाटील (विजयी)
44) रायगड
अनंत गीते – ठाकरे (पराभव) विरुद्ध सुनील तटकरे – राष्ट्रवादी (विजयी)
45) धाराशिव
ओमराजे निंबाळकर – ठाकरे (विजयी) विरुद्ध अर्चना पाटील – राष्ट्रवादी
46) परभणी
संजय जाधव – ठाकरे (विजयी) विरुद्ध महादेव जानकर – राष्ट्रवादी
47) रामटेक
राजू पारवे – शिवसेना विरुद्ध श्यामकुमार बर्वे – काँग्रेस (विजयी)
48) कोल्हापूर
शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस (विजयी) विरुद्ध संजय मंडलिक – शिवेसना
अधिक माहितीसाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या - https://results.eci.gov.in/
मोठी अपडेट! सातव्या वेतन आयोगानुसार 'आता' सुधारित वेतनश्रेणी लागू होणार - परिपत्रक
महागाई भत्ता 50% पर्यंत वाढवला, ग्रॅच्युइटीचीही मर्यादा वाढली
राज्यातील 'या' सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यात 4 टक्के वाढ!