नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG परीक्षा 2024 चा निकाल Date 4 June रोजी जाहीर केला आहे. असून NEET ची Final Answer Key देखील जाहीर केली आहे.
NEET UG 2024 Result Live Updates: The National Eligibility Cum Entrance Examination (NEET-UG) ने अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केले आहेत. परीक्षेला बसलेले विद्यार्थी NEET UG 2024 निकाल https://neet.ntaonline.in/frontend/web/scorecard/index वर निकाल पाहू शकतात आणि स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात.
देशातील टॉप मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी NEET UG परीक्षा घेतली जाते. यंदा NEET UG परीक्षा 5 मे 2024 रोजी देशभरात घेण्यात आली होती.
NEET UG 2024 परीक्षेचा निकाल अखेर nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे.
MHT CET 2024 LIVE निकाल (नवीन तारखा) येथे पाहा
असा चेक करा NEET UG परीक्षेचा निकाल
स्टेप 1: सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET ला भेट द्या.
स्टेप 2: त्यांनतर वेबसाइटच्या होम पेजवर NEET-UG (2024) Score Card is Live वर क्लिक करा.
स्टेप 3: त्यांनतर Click here for NEET 2024 Score Card! च्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 4: आता Application No. आणि Date of Birth टाकून Submit बटनावर.
स्टेप 5: NEET 2024 Result स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 6: रिझल्ट चेक केल्यानंतर डाउनलोड करा.
NEET-UG (2024) Score Card is Live - Direct Link
MHT CET 2024 LIVE निकाल (नवीन तारखा) येथे पाहा
ही संधी सोडू नका, '5250' रिक्त पदांच्या भरतीसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ