ITI Admission Online Registration 2024 - ऑनलाईन अर्ज असा करा

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, प्रवेशासाठी ITI Admission Online Registration 2024 कसे  करावे? याबाबतचा सविस्तर व्हिडिओ पाहा.

ITI Admission Online Registration 2024

आय टी आय प्रवेश प्रक्रिया 2024-25 सुरु होण्याची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना लागली होती, आता ITI ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिनांक 3 जून ते  30 जून 2024 पर्यंत https://admission.dvet.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन करता येणार आहे.

सविस्तर वेळापत्रक पाहा

ITI प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती https://admission.dvet.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी : https://dte.maharashtra.gov.in/

MHT CET 2024 LIVE निकाल (नवीन तारखा) येथे पाहा

ही संधी सोडू नका, '5250' रिक्त पदांच्या भरतीसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

NEET UG परीक्षा 2024 चा निकाल जाहीर! येथे चेक करा

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now