Bank Holidays 2024 : जून महिन्यात किती दिवस बँका राहणार बंद? पाहा सुट्यांची यादी

Bank Holiday in June 2024: जून महिना सुरु झाला असून, या महिन्यात बँकांना तब्बल 11 दिवस सुट्ट्या असणार आहेत याची यादी पाहा...

जूनमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद, जाणून घ्या लिस्ट । Bank Holidays List in Jun 2024

Bank Holiday in June 2024

जून महिन्यात एकूण 11दिवस बँका बंद असणार आहे, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील बँकां या 8 दिवस बंद राहतील, यादी खालीलप्रमाणे 

  • 1 जून - काही राज्यात Lok Sabha General Elections 2024 निमित्त बँकांना  सुट्टी (महाराष्ट्र राज्यातील बँकांना ही सुट्टी नाही)
  • 2 जून - रविवार 
  • 8 जून - दुसरा शनिवार
  • 9 जून - रविवार
  • 15 जून- YMA Day/Raja Sankranti Bank Holiday निमित्त भुवनेश्वर येथे बँकांना सुट्टी (महाराष्ट्र राज्यातील बँकांना ही सुट्टी नाही)
  • 16 जून - रविवार
  • 17 जून - बकरी ईद (Bakri ID (Id-Uz-Zuha Bank Holiday) असल्यामुळे सर्व बँकांना सुट्टी
  • 18 जून बकरी ईद (Bakri ID (Id-Uz-Zuha)) निमित्त जम्मू-श्रीनगरमध्ये बँकांना सुट्टी (महाराष्ट्र राज्यातील बँकांना ही सुट्टी नाही)
  • 22 जून- चौथा शनिवार
  • 23 जून- रविवार
  • 30 जून - रविवार

https://rbi.org.in या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलेल्या देशभरातील बँक सुट्यांची यादीनुसार जून महिन्यात बँकां 11 दिवस बंद असणार आहे.

पशुसंवर्धन विभागात तब्बल 5250 जागांसाठी जाहिरात पहा

अबब! रेल्वेचा तब्बल 63 तासांचा 'Jumbo Block' या तारखेपर्यंत

राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते अनुदान मंजूर

आरटीई 25 टक्के प्रवेश : या तारखेपर्यंत करा अर्ज

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now