Mega Block News In Marathi : अबब! रेल्वेचा तब्बल 63 तासांचा 'Jumbo Block' या तारखेपर्यंत असणार

Mega Block News In Marathi : मध्य रेल्वेमार्फत तांत्रिक कामासाठी 30 मे रोजी मध्यरात्रीपासून 2 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत तब्ब्ल 63 तासांचा Jumbo Mega Block घेतला आहे.

Mega Block News In Marathi

मध्य रेल्वेमार्फत तांत्रिक कामासाठी 30 मे रोजी मध्यरात्रीपासून 2 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत 63 तासांचा जम्बो ब्लॉक घेतला असून, या कालावधीत सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून जम्बो ब्लॉकच्या कालावधीत प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

ही परवानगी मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून प्रवाशांच्या टप्पा वाहतुकीस (Jumbo Mega Block) संपेपर्यंतच्या कालावधीसाठी असणार आहे, असे परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी अधिसुचनेद्वारे कळविले आहे.

जून महिन्यात किती दिवस बँका राहणार बंद? पाहा सुट्यांची यादी

पशुसंवर्धन विभागात तब्बल 5250 जागांसाठी जाहिरात पहा

गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते अनुदान मंजूर

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now