गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते अनुदान मंजूर

Employees Salary And Allowances Grant : राज्यातील जल जीवन मिशन अंतर्गत राज्य व जिल्हा स्तरावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतन व विविध भत्ते यावरील खर्च भागविण्यासाठी अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

Employees Salary And Allowances Grant

सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात जल जीवन मिशन अंतर्गत राज्य व जिल्हा स्तरावर कार्यरत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते यावरील खर्च भागविण्यासाठी मागणीनुसार अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पुढील कालावधीचा खर्च भागविण्यासाठी रू. ५.९० कोटी (अक्षरी रूपये पाच कोटी नव्वद लाख फक्त) इतके अनुदान मिशन संचालक, जल जीवन मिशन, राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांना दिनांक 31 मे रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचा पगार वेळेत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील 'या' सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यात 4 टक्के वाढ!

सदर अनुदान खर्च करण्यासाठी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियम व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत कळविण्यात आले आहे. (शासन निर्णय)

अंगणवाडी सेविका, मदतनीसांना मोठा दिलासा!

कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी १२० दिवसांची मुदत

आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्जासाठी 'आता' शेवटची मुदतवाढ : या तारखेपर्यंत करा अर्ज

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now