संच मान्यतेच्या सुधारित निकषांचा (दि 15 मार्च) रोजीचा शासन निर्णय पाहा

Sanch Manyata GR 2024 : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ (RTE) च्या अनुषंगाने संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करण्याचा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे.

राज्यातील शाळांच्या संचमान्यतेचे सुधारित निकष जाहीर

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद/न.पा./मनपा), शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे, राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

संच मान्यतेच्या सुधारित निकषांचा (दि 15 मार्च) रोजीचा शासन निर्णय पाहा

रोजंदारी, तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा मोठा निर्णय!

आरोग्य आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत

गटस्तरावर दोन (CWSN) विशेष शिक्षक उपलब्ध होणार

शासन निर्णयानुसार बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील तरतूदी विचारात घेऊन, राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे, एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजूर करणे इ. बाबचे निकष विहीत करण्यात आले आहेत.

  • प्राथमिक शाळा :- प्राथमिक व उच्च प्राथमिक (इयत्ता १ली ते ४/५वी, इ.१ ली ते ७/८ वी)
  • मुख्याध्यापक पदे (प्राथमिक व उच्च प्राथमिक) (इ.१ली ते ४/५वी किंवा इ. १ली ते ७/८ वी)
  • माध्यमिक शाळा (गट इ. १ ली ते ५ वी / गट इ.६ वी ते ८ वी /गट इ. ९ वी ते १० वी)
  • मुख्याध्यापक/उपमुख्याध्यापक/पर्यवेक्षक पदे माध्यमिक शाळा
  • विशेष शिक्षक माध्यमिक शाळा (क्रीडा, कला, संगीत, कार्यनुभव, आयसीटी)
  • विशेष शिक्षक (CWSN)

मुद्दा क्र. 5.4 मध्ये जिल्हा परिषद शाळांसाठी विशेष शिक्षकाच्या अनुषंगाने गटस्तरावर दोन CWSN Children With Special Needs) विशेष शिक्षक व केंद्रस्तरावर एक क्रीडा शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल. असे नमूद करण्यात आले आहे. (शासन निर्णय


Post a Comment (0)