गुड न्यूज! अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नवरात्रीच्या काळात प्रोत्साहन रक्कम मिळणार

Anganwadi Sevika Latest Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी कष्ट घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नवरात्रीच्या काळात प्रोत्साहन रक्कम मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योज़नेसाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका 'याही' लाडक्या बहिणींना प्रति लाभार्थी देय प्रोत्साहन भत्ता गौरी-गणपती सणापूर्वी द्यावा, अशी विनंती मा. आ. धिरज देशमुख विधानसभा सदस्य यांनी केली होती.

लाडकी बहिण योजनेची ऑनलाईन व ऑफलाईन यादी येथे पाहा

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजने अंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका/अगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक (CRP), मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन अॅप/पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर (Successful online updation for beneficiary) रु.50/- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन निर्णय पाहा

आधार कार्ड बँकेला लिंक करायचे आहे का? मग येथे ऑनलाईन पद्धतीने करा

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 'इतके' रुपये प्रोत्साहन रक्कम मिळणार

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्या संदर्भात मोठा आणि महत्वाचा निर्णय पाहा

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now