Employees Promotion : राज्यातील 'या' कर्मचाऱ्यांना 2016 पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू

employees promotion

राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी ३० जून २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गट ड ते गट अ च्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये 4 टक्के आरक्षण 30 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात येत आहे. याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत मिळणार आहे.  

30 जून 2016 पासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे.

शासनसेवेत नियमित करण्यात आलेल्या 'या' कर्मचाऱ्यांच्या पूर्वीच्या सेवा वेतननिश्चितीसाठी ग्राह्य - शासन निर्णय

पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होईल. या निर्णयामुळे पदोन्नती साखळीतील अंतर्गत ज्येष्ठतेवर परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे गैरसोय टाळण्यासाठी 30 जून 2016 नंतर मान्यता देण्यात आलेल्या प्रत्येक निवडसूचीतील पद संख्येनुसार आणि 20 एप्रिल 2023 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय आस्थापनेने दिव्यांग आरक्षणाची गणणा करावी.  तसेच पात्र दिव्यांगांची संख्या पुरशी नसल्यास अधिसंख्य पद निर्माण करावे असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

आरटीई' अंतर्गत आता प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी, प्रतीक्षा यादी पाहा

आतापर्यंत 90 लाखांहून अधिक पात्र महिलांना लाभ; उर्वरित महिलांना कधी? येथे पाहा

बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही? येथे चेक करा

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now