Teaching Staff Recruitment 2024 : राज्यामध्ये विविध जिल्ह्यांतर्गत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदांसाठी भरती निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून मागविण्यात आले असून, थेट मुलाखतीद्वारे सदर पदे भरण्यात येत आहे.
पदांचा तपशील । Teaching Staff
शिक्षक व शिक्षकेत्तर संवर्गांमध्ये खालील पदांची भरती करण्यात येत आहे.
सरकारी नोकर भरती 'आता' एम.पी.एस.सी मार्फत होणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- प्राचार्य/मुख्याध्यापक
- माध्यमिक शिक्षक
- पदवीधर प्राथ.शिक्षक
- प्राथमिक शिक्षक
- तासिका शिक्षक
- कला शिक्षक
- संगणक शिक्षक
- शारीरिक शिक्षण शिक्षक
- सहाय्यक प्राध्यापक
- शारीरिक शिक्षण निदेशक
- संगित शिक्षक
- विषय शिक्षक
- अर्धवेळ शिक्षक
तसेच ग्रंथपाल , शिपाई , प्रयोगशाळा सहाय्यक, अधिक्षक, अधिक्षिका, स्वयंपाकी, कामाठी, चौकीदार , लिपिक, वरिष्ठ लिपिक, लेखापाल, स्वीय सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, शा.शि.संचालक, बसचालक, सुरक्षा गार्ड, हाऊस बॉय, हाऊस सेविका, डॉक्टर इ. पदांची भरती करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी सविस्तर : जाहिरात येथे पाहा
नोकरीची संधी! राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत या जिल्ह्यात विविध पदांसाठी जाहिरात
गटप्रवर्तक व आशा कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा
अंतिम टप्प्याचे वेळापत्रक जाहीर, जिल्हानिहाय हॉल तिकीट, वेळापत्रक पाहा