राज्यातील ‘या’ कर्मऱ्यांच्या संदर्भात मंत्रालय येथे महत्वाची बैठक संपन्न

ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली तिन्ही विज कंपन्यांतील कर्मचारी,अधिकाऱ्यांचे वेतन पुर्ननिर्धारण करण्याबाबतच्या बैठकीचे आयोजन मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दि.४.०७.२०२४ रोजी मंत्रालय मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली होती.

employee-latest-news

इतिहासात पहिल्यांदा वीज कर्मचाऱ्यांची पगारवाढ बैठक मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. तत्पूर्वी राज्याच्या इतिहासातील पहिल्यांदाच मुख्य सचिव पदावर महिला मा. श्रीमती सुजाता सौनिक (IAS) यांची नियुक्ती असल्याने यावेळी संघनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता - शासन निर्णय पाहा

कंत्राटी, सरकारी कर्मचारी, भरती प्रक्रिया, विद्यार्थी, शेतकरी संदर्भात सरकारकडून उपस्थित प्रश्नावर खुलासा!

इतिहासात पहिल्यांदा राज्याच्या मुख्य सचिवपदी मा. श्रीमती सुजाता सौनिक (IAS) यांची नियुक्ती

Sujata Saunik

महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मा. श्रीमती सुजाता सौनिक (IAS) यांची नियुक्ती झाली. महाराष्ट्राच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. पहिल्या महिला मुख्य सचिव आणि पहिल्या महिला पोलिस महासंचालक अशा रितीने आता राज्याचे प्रशासकीय आणि पोलिस प्रशासनाचे नेतृत्व हे महिलांकडे आहे, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची, आनंदाची बाब आहे.

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात विधिमंडळात - प्रश्न

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वाची अपडेट!

(दि 15 मार्च) रोजीचा शासन निर्णय रद्द होणार?

आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती

कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या पगारवाढीबाबत महत्वाची बैठक संपन्न 

मा.मुख्य सचिव,महाराष्ट्र शासन IAS सुजाता सौनिक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली  व मा.आभा शुक्ला मॅडम - अपर मुख्य सचिव (ऊर्जा)व तिन्ही कंपन्याचे मा.अध्यक्ष व व्यावस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीतबैठक संपन्न झाली.

मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन IAS सुजाता सौनिक मॅडम यांनी पदभार सांभाळल्यानंतर पहिल्यांदा बैठकीत आले असता संघटनेच्या परंपरेप्रमाणे त्यांचा संघटनेच्या वतीने सरचिटणीस हाजी सय्यद जहिरोद्दीन व केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे पाटील यांनी सत्कार केला.

कर्मचाऱ्यांच्या 'या' प्रलंबित मागणीवर, शिक्षण मंत्र्यांकडून महत्वाचा खुलासा!

यावेळी कर्मचारी व अधिकारी यांच्या पगार वाढ संदर्भात महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस हाजी सय्यद जहीरोद्दीन यांनी प्रश्न मांडले यावेळी सोबत संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे पाटील हे उपस्थित होते. 

या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, याबाबत आता लवकरच मा. ऊर्जा मंत्री महोदय यांच्या समवेत चर्चा करून बैठक आयोजित करणार असल्याचे सांगण्यात आले आहे, व त्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे. 

जुनी पेन्शन योजना संदर्भात सरकारकडून खुलासा

आरोग्य आशा सेविकांना कायमस्वरुपी नियुक्ती देण्याबाबत

महाज्योती मार्फत मिळणार मोफत टॅब, 6 GB इंटरनेट डाटा; ऑनलाईन अर्ज येथे करा

Post a Comment (0)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now